सातबारा Watch

← गेवराई

Ferfar #32303 · गेवराई

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
Sharad Arjunrao Ghodke
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहून घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी रुद्रेश्वर अर्बन को-ऑप क्रेडीट सो.लि.गेवराई , लिहून देणार : संदीप मधुकर वाघमारे यांचे जामीनदार म्हणून विलास सदाशिवराव सुरवसे रा. गेवराई यांनी रक्कम रुपये 151352/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विशेष वसुली व विक्री अधिकारी रुद्रेश्वर अर्बन को-ऑप क्रेडीट सो.लि.गेवराई यांचेकडील पत्र क्रमांक 186/2025 दि.10/02/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 151352/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.