सातबारा Watch

← गेवराई

Ferfar #32350 · गेवराई

गेवराई, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
189/अ, 189/ब
Talathi
Sharad Arjunrao Ghodke
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.दि.दा.न.243/2026 आदेश दिनांक : 09/05/2026 तडजोडपत्र अर्जदार वादी संदीप सुखदेव राठोड रा.अंबुनाईक तांडा खांडवी ता.गेवराई जी बीड यांनी अर्ज व रे.दि.दा.न.243/2026 देवून कळविले आहे कि, प्र.वादी 1)सुखदेव बक्षी राठोड 2)रुख्मीण सुखदेव राठोड 3)आबासाहेब सुखदेव राठोड 4)वंदना राजेंद्र पवार यांचे मध्ये मौजे गेवराई येथील स.नं.189/अ व 189/ब मधील वादग्रस्त मिळकतीचे सरस निरस मानाने वाटप करून स्वतंत्र ताबा मिळणेबाबत मे.दिवानी न्यायाधीश साहेब (क.स्तर) गेवराई येथे दावा चालू होता सदर दाव्यात दि.09/05/2026 रोजी तडजोड झाली असून ती खालील प्रमाणे. तडजोड पूर्वी नावे असलेली जमीन सुखदेव बक्षी राठोड स.नं.189/अ क्षेत्र 1हे.36आर, स.नं.189/ब क्षेत्र 0.40आर तडजोड नंतर नावे आलेली जमीन 1)संदीप सुखदेव राठोड स.नं.189/अ क्षेत्र 0.68आर, स.नं.189/ब क्षेत्र 0.20आर 2)आबासाहेब सुखदेव राठोड स.नं.189/अ क्षेत्र 0.68आर, स.नं.189/ब क्षेत्र 0.20आर करिता नोंद घेतली जी.निर्णयास्तव सादर. टीप:मुन्द्रांक शुल्क चलन क्र.MH008688132202627E ने 5800 रुपये व चलन क्र. MH008688372202627E ने 150 रुपये असे एकूण 5950 रुपये भरणा केलेला आहे.