सातबारा Watch

← गेवराई

Ferfar #32353 · गेवराई

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
556, 62
Talathi
Sharad Arjunrao Ghodke
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : शिवशारदा मल्टीस्टेट को ऑप क्रे सो लि बीड शाखा गेवराई लिहून घेणार : एकनाथ भानुदास चाळक ,मंदा एकनाथ चाळक यांनी सर्व्हे क्रमांक : 556 तपशिल : प्रमाणे एकनाथ भानुदास चाळक ,मंदा एकनाथ चाळक यानी मा व्यवस्थापक साहेब शिवशारदा मल्टीस्टेट को ऑप क्रे सो लि बीड शाखा गेवराई यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 29127 सर्व्हे क्रमांक : 62 तपशिल : प्रमाणे एकनाथ भानुदास चाळक ,मंदा एकनाथ चाळक यानी मा व्यवस्थापक साहेब शिवशारदा मल्टीस्टेट को ऑप क्रे सो लि बीड शाखा गेवराई यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 29127 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.330,333 /2026-2027 दि.16/10/2026 व दुय्यम निबंधक गेवराई यांचे कडील तारण कर्ज मुक्ती लेख क्र.6110 दि.16/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.