सातबारा Watch

← गेवराई

Ferfar #32372 · गेवराई

गेवराई, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
3/2
Talathi
Sharad Arjunrao Ghodke
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : CHOLAMANDALAM INVESTMENT AND FINANCE COMPANY LIMITED BRANCH - PAITHAN गहाणखत लिहुन देणार : वंदना किशोर गुंजाळ रा. गेवराई यांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्रमांक 6283-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1030000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/2 क्षेत्र 0.0065 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वंदना किशोर गुंजाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1030000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.