Ferfar #32376 · गेवराई
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 2026/जमा1/राजपत्र/आदेश/कावि-1433
आदेश दिनांक : 16/10/2026
नोंद.राजपत्राने नावात बदल
अर्जदार काशीनाथ दामाजी माटे रा.गेवराई यांनी अर्ज व तहसिल कार्यालय गेवराई चे राजपत्र क्र.2026/जमा1/राजपत्र/आदेश/कावि-1433 दि.16/10/2026 देऊन कळविले आहे कि मौजे गेवराई येथील ग.नं./स.नं.350/ब, 579/अ, 579/ब मध्ये संगणीकृत 7/12 वर माझे नाव काशिनाथ दामोधर माटे असे झालेले असून राजपत्रा नुसार नाव काशीनाथ दामाजी माटे अशी दुरुस्ती करून 7/12 देण्यात यावा. करिता नोंद घेतली जि. निर्णयास्तव सादर.