Ferfar #32389 · गेवराई
गेवराई, बीड · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 59/अ
- Talathi
- Sharad Arjunrao Ghodke
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
नोंद मृत्यूपत्राची
अर्जदार विकास साहेबराव ससाणे यांनी अर्ज व मृत्यूपत्र देवून कळविले आहे कि, मौजे गेवराई येथील स.नं.59/अ मधील खातेदार आई नामे कौशल्याबाई साहेबराव ससाणे हे दि.04/08/2013 रोजी मयत झाल्या असून त्यांनी हयात असतानी दुय्यम निबंधक पाटोदा येथे रजी. मृत्यूपत्र क्र.778 दि.30/06/2012 रोजी मौजे गेवराई येथील स.नं.59/अ मधील घर नं.1340 व 1421 चे पूर्ण क्षेत्र अर्जदार विकास साहेबराव ससाणे यांचे नावे लिहून ठेवले आहे. सदर मृत्यूपत्रामध्ये घर नं.1340 व 1421 चे पूर्ण क्षेत्र 0.0167आर नमूद आहे. परंतु आज रोजी मयत आई नामे कौशल्याबाई साहेबराव ससाणे यांचे नावे स.नं.59/अ चे 7/12 अभिलेखावर 0.0181आर क्षेत्र दिसून येत आहे.ज्याचा फेरफार क्र.28613 आहे. करिता अर्जदार विकास साहेबराव ससाणे यांचे नावे 0.0181आर क्षेत्राची नोंद घेऊन 7/12 देण्यात यावा.असा अर्ज व मृत्यूपत्र सादर केल्यावरून नोंद घेतली जी निर्णयास्तव सादर.
टीप:सदर मृत्यूपत्रामध्ये नमूद 0.0167आर क्षेत्र चुकीचे असून मूळ खरेदी खत क्र.1999 दि.01/11/1982 नुसार अर्जदार यांची मयत आई कौशल्याबाई साहेबराव ससाणे यांचे नावे एकूण 0.0181आर क्षेत्राची नोंद आहे.करिता अर्जदार यांनी शपथपत्र करून दिले आहे. ज्याचा नो.क्र.-/2026 दि.27/10/2026 आहे.