Ferfar #32401 · गेवराई
गेवराई, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 62
- Talathi
- Sharad Arjunrao Ghodke
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
नोंद मालकी हक्काची
अर्जदार 1)गौराबाई रविंद्र जयस्वाल 2)देविदास भगवान आर्दड 3)लक्ष्मणराव रामराव धुमाळ रा.गेवराई यांनी अर्ज, मालकी हक्क प्रमाणपत्र व सरस्वती सहकारी गृहनिर्माण संस्था म.गेवराई यांचे नाहरकत प्रमाण देवून कळविले आहे कि, स.नं.62 मधील सरस्वती सहकारी गृहनिर्माण संस्था म.गेवराई यांचे सभासद यांचे नाव प्लॉट नं. व क्षेत्र खालील प्रमाणे
1)गौराबाई रविंद्र जयस्वाल प्लॉट नं.19 क्षेत्र 0.0279आर
2)देविदास भगवान आर्दड प्लॉट नं.14 क्षेत्र 0.0360आर
3)लक्ष्मणराव रामराव धुमाळ प्लॉट नं.06 क्षेत्र 0.0300आर
वरील सर्व सभासदाचे 7/12 ला नाव लावण्यास सरस्वती सहकारी गृहनिर्माण संस्था म.गेवराई यांनी नाहरकत प्रमाणपत्र दिलेले आहे. करिता नोंद घेतली जी निर्णयास्तव सादर.
टीप:सदर गटात फेरफार प्रलंबित असल्यामुळे आदेशाने नोंद घेण्यात आली.