Ferfar #1522 · पांढरवाडी
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ हेद्राबाद शाखा गेवराई/भारतीय स्टेट बँक शाखा गेवराई
लिहुन घेणार : मारोती मनोहर मुळे
यांनी सर्व्हे क्रमांक 473 वर फेरफार क्रमांक 494 ने घेतलेला बोजा स्टे बॅ ऑ है शा गेवराई बोजा मारुती मनोहर कडे 40000/- रु
सर्व्हे क्रमांक 470/ब/3 वर फेरफार क्रमांक 528 ने घेतलेला बोजा स्टे बॅ ऑ है शा गेवराई बोजा रु मारोति मनोहर कडे 50000/- रु
सर्व्हे क्रमांक 473 वर फेरफार क्रमांक 528 ने घेतलेला बोजा स्टे बॅ ऑ है शा गेवराई बोजा रु मारोति मनोहर कडे 50000/- रु
सर्व्हे क्रमांक 470/ब/3 वर फेरफार क्रमांक 464 ने घेतलेला बोजा स्टे बँक हैदराबाद शाखा गेवराईचा बेाजा मारोती मनोहर कडे 40000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील दि.31/10/2026 रोजीचे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.