सातबारा Watch

← पांढरवाडी

Ferfar #1528 · पांढरवाडी

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
473, 492/ब
Talathi
लहु दत्तोबा सोन्नर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ हैद्राबाद भारतीय स्टेट बँक शाखा गेवराई लिहुन घेणार : किसन तुळशीराम गवळी यांनी सर्व्हे क्रमांक 492/ब व 473 वर फेरफार क्रमांक 1043 व फेरफार क्रमांक 470 ने घेतलेला बोजा स्टे.बँक है.शाखा गेवराई चा बोजा किसन तुळशीराम कडे 35000/- रु पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील दि.31/10/2026 जा.क्र.3343 रोजीचे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.