Ferfar #2233 · गौंडगांव
गेवराई, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37
- Talathi
- गणेश निवृत्तीराव आडवाल
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे.दि.दा.क्र.67/2026
आदेश दिनांक : 14/03/2026
वादी- युनूस नजीर शेख रा.गौंडगाव ता.गेवराई जि.बीड
प्रतिवादी –1)मसुद नजीर शेख रा.गौंडगाव ता.गेवराई जि.बीड
2)युसुफ नजीर शेख रा.गौंडगाव ता.गेवराई.जि.बीड
यांच्या मध्ये मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (क स्तर)कोर्ट गेवराई ता.गेवराई जि.बीड यांचे न्यायालयात रे.दि.दा.क्र. 67/2026 हा दावा चालू होता सदर दाव्यामध्ये वादी व प्रतिवादी मध्ये वादग्रस्त क्षेत्राबाबत तडजोड होऊन दावा खालील प्रमाणे निकाली काढण्यात आला.
वादी- युनूस नजीर शेख यांना गट नं.37 मध्ये 0 हे 34 आर क्षेत्र वाटप केले.
प्रतिवादी – 1) ) मसुद नजीर शेख यांना गट नं.37 मध्ये 0 हे 3350 आर क्षेत्र वाटप केले.
2) युसुफ नजीर शेख यांना गट नं.37 मध्ये 0 हे 3350 आर क्षेत्र वाटप केले.
या प्रमाणे सदर वादी व प्रतीवादी मध्ये वादग्रस्त क्षेत्राबाबत तडजोड झाली रे.दि.दावा.क्र.67/2026 दिनांक 14/03/2026 च्या कोर्ट तडजोड पत्राचा मुद्रांक शुल्क भरणा जिल्हा निबंधक वर्ग-2अधिकारी बीड यांच्याकडे ई चलन क्र.MH011838779202627E RS.100/- व द्वारे MH011838924202627E RS.100 एकूण रुपये-200/-शासन खात्यात जमा कोर्टतडजोड पत्राची छायाकीतप्रत आलेवरून नोंद घेण्यात आली जी नोंद निर्णयास्तव सादर.