सातबारा Watch

← कटचिंचोली

Ferfar #2835 · कटचिंचोली

गेवराई, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
113, 114/2
Talathi
माधव मलिकार्जुन चारोळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर,गेवराई. आदेश क्रमांक : रे.दि.दा.नं.618/2026 आदेश दिनांक : 01/10/20261 वादी - 1)गजानन सोपान पऱ्हाड रा. कटचिंचोली ता. गेवराई जि. बीड प्रतिवादी - 1)सोपान अंकुशराव पऱ्हाड 2) रंजना सोपान पऱ्हाड. यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 व 150 प्रमाणे अर्ज व कोर्ट तडजोड पत्र सादर करून कळवले कि आमच्यात खालील प्रमाणे तडजोड झाली. वादी - 1) गजानन सोपान पऱ्हाड यांच्या वाटपास आलेली मिळकत मोजे कटचिंचोली येथील(जमीन) खालील प्रमाणे गट नं.114/2 क्षेत्र – 1.26.50 आर पैकी0.60.50 आर वाटप करून ताब्यात दिले. प्रतिवादी - 1) सोपान अंकुशराव पऱ्हाड यांच्या वाटपास आलेली मिळकत मोजे कटचिंचोली येथील(जमीन) खालील प्रमाणे गट नं.113 क्षेत्र – 0.50 आर पैकी 0.50 आर वाटप करून ताब्यात दिले.प्रतिवादी - 2) रंजना सोपान पऱ्हाड यांच्या वाटपास आलेली मिळकत मोजे कटचिंचोली येथील(जमीन) खालील प्रमाणे गट नं.114/2 क्षेत्र – 1.26.50 आर पैकी0.66 आर वाटप करून ताब्यात दिले.व गट नं.114/2मधील बोअरवेल मध्ये आणेवारी हिस्सा राहील. आशी नोंद अर्ज व मा. दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) कोर्ट गेवराई जि. बीड यांच्या कडील हुकूमनामा रे.दि.दा.नं.618 /2026 व मुद्रांकशुल्क भरणा पावती क्र.1002/2026 दि. 29/10/2026 व चलन क्र.MH012881745202627U,MH012882187202627U दि.28/10/2026 दाखल केल्यावरून नोंद घेतली .