Ferfar #892 · पांगुळगाव
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-14 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- माधव मलिकार्जुन चारोळे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
लिहून देणार : शिवशारदा मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सो.लि.बीड .
लिहून घेणार : मानीक बाबु वाव्हळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 7 तपशिल : दिनांक 23/05/2025 रोजी शिवशारदा मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सो.लि.बीड चा मानीक बाबु वाव्हळ यांच्या नावे र.रु.130000/- कर्ज. - 849
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिवशारदा मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सो.लि.बीड यांचेकडील पत्र क्र.शि.म.को.ऑ.क्रे.सो.लि./199/2026-27दि.29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.