Ferfar #1362 · मिरगांव
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार :- भाऊसाहेब रामकिसन गोडबोले रा. मिरगाव ता.गेवराई जि.बीड, यांनी बाजूस दाखल केलेल्या मौ.मिरगाव येथील स.नं./ग.नं. 10,18 मधील जमिनीवर भारतीय स्टेट बँक शाखा (20033) गेवराई ता.गेवराई जि.बीड यांचेकडून फे.क्र. 493, 545 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 15000/- व 22,000/- तसेच श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट को ओप क्रे. सोसायटी लि.बीड तथा उपनिबंध , सहकारी संस्था ता. बीड यांचेकडून फे.क्र. 1135 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 1,99,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक ,शाखा (20033) गेवराई ता.गेवराई जि.बीड यांचेकडील पत्र दि. 19/08/2026 व श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट को ओप क्रे. सोसायटी लि.बीड तथा उपनिबंध , सहकारी संस्था ता. बीड यांचेकडील पत्र दि. 13/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.