Ferfar #1113 · बोरगावथडी
गेवराई, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/2
- Talathi
- भरत नारायण टकले
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे.दि.दा.नं 577/2026
आदेश दिनांक : 28/07/2026
माहिती मिळालेचा दिनांक
दिवाणी न्यायालय क स्तर गेवराई जिल्हा बीड यांचे न्यायालय रे. दि. दा. नं. 577/2026 दि 28/07/2026
प्रमाणे वादी :-1) विठ्ठल दगडू डोंगरे
विरुद्ध
प्रतिवादी :-1) बाबासाहेब दगडू डोंगरे
2) निवृत्ती दगडू डोंगरे
3) सावित्राबाई दगडूबा डोंगरे
कोर्ट डिग्री करण्याचे कारण की वादी व प्रतिवादी क्रमांक एक व दोन हे आपसात सख्खे भाऊ असून प्रतिवादी क्रमांक तीन ही त्यांची आई आहे. वादी व प्रतिवादी क्र. एक व दोन यांचे वडील दगडू आप्पा डोंगरे मयत आहेत . सदर वादग्रस्त मिळकतीचे सरस निरस मनाने वाटप करण्याचे प्रयोजन.
वादग्रस्त क्षेत्र तडजोड पूर्वी क्षेत्र :- 00 हे 86 आर पो.ख 00 आर
तडजोड पश्चात क्षेत्र:-
वादी विठ्ठल दगडू डोंगरे
सर्वे नंबर 9/2 मधील 00.28 हे आर पो.ख. 00
आर यांना जमीन दिली.
प्रतिवादी क्रमांक एक बाबासाहेब दगडू डोंगरे सर्वे नंबर 9/2 मधील 00 हे 29 आर यांना दिली.
प्रतिवादी क्रमांक दोन निवृत्ती दगडू डोंगरे सर्वे नंबर 9/2 मधील 00 हे 29 आर जमीन यांना दिली.
सदर प्रकरणातील
प्रतिवादी क्र. 3 यांनी सदर मिळकती मधील त्यांचा असणारा अविभक्त हिस्सा वादी व प्रतिवादी एक व दोन यांच्या हक्कात सोडून दिला आहे . हे प्रतिवादी क्र 3 यांना मान्य व कबूल आहे.
करिता मे. दिवाणी न्यायालय क स्तर गेवराई जिल्हा बीड यांचे न्यायालय रे. दि. दा.नं. 577/2026 दिनांक 28/07/2026, व सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे चलन क्रमांक MH009597987202627E आणि MH009598144202627E
दिनांक 04/09/2026 प्रमाणे नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सादर.