सातबारा Watch

← तलवाडा

Ferfar #9489 · तलवाडा

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
610
Talathi
जावेद शब्‍बीर शेख
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : शिवशारदा मल्टीस्टेट को - ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड.,बीड शाखा तलवाडा लिहून घेणार : कासाबाई मच्छिद्रं धापसे प्र.मा. यांनी सर्व्हे क्रमांक : 610 तपशिल : शिवशारदा मल्टीस्टेट को - ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड.,बीड शाखा तलवाडा यांचा कासाबाई मच्छिंद्र धापसे प्र.मा. यांच्या कडे रक्कम रु.120000/- (एक लाख वीस हजार रु.) चा बोजा नोंद. - 8656 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिवशारदा मल्टीस्टेट को - ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड.,बीड शाखा तलवाडा यांचेकडील पत्र/शि.म.को.ऑ.क्रे.सो.लि.,234/2026-27 दिनांक 23/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.