Ferfar #9500 · तलवाडा
गेवराई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1978
- Talathi
- जावेद शब्बीर शेख
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
खातेदार :- 1)सुदामती दिगांबर जाधव 2)भागवत दिगांबर जाधव 3)गणेश दिगांबर जाधव रा.तलवाडा यांनी , बाजुस दाखल केलेल्या गट नं.1978 मधील दिगांबर देवराव जाधव (मयत) यांच्या नावे असलेली स्वतंत्र बोअरवेल ची नोंद 1)सुदामती दिगांबर जाधव 2)भागवत दिगांबर जाधव 3)गणेश दिगांबर जाधव यांच्या नावे 7/12 च्या इतर हक्कात समान हिस्स्याने नोंद करावी असे 100/- रु चे नोटरी कृत शपथपत्र क्र.79AB 784206 ,दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली ती पुढील निर्णयास्तव सादर.