सातबारा Watch

← आंतरवाली बु

Ferfar #4612 · आंतरवाली बु

गेवराई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
137
Talathi
निखील शामसुंदर तपसे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहुन देणार :- अब्दुल दगडू शेख रा.बगेवाडी ता.गेवराई जि.बीड, यांची मौ. अंतरवली बू येथील सर्व्हे/गट क्रमांक 137, मध्ये एक जलमय सामाईक विहीर आहे. विहिरी मधील 15 पै. हिस्सा हा त्यांनी लिहुन घेणार :- सचिन विठ्ठलराव पवार रा.शिवाजीनगर ता.गेवराई जि.बीड, यांना मौ. अंतरवली बू येथील सर्व्हे/गट क्रमांक 137, मध्ये एक सामाईक जलमय विहीर आहे. त्यामध्ये 15 पै. हिस्सा. हा दुय्यम निंबधक गेवराई जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5757/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर हक्क अभिलेखात दाखल केले. लिहुन देणार :- शायद अब्दुल शेख रा.बगेवाडी ता.गेवराई जि.बीड, यांची मौ. अंतरवली बू येथील सर्व्हे/गट क्रमांक 137, मध्ये एक जलमय स्वतंत्र बोअरवेल आहे. तो पूर्ण त्यांनी लिहुन घेणार :- नितिन विठ्ठलराव पवार रा.शिवाजीनगर ता.गेवराई जि.बीड, यांना मौ. अंतरवली बू येथील सर्व्हे/गट क्रमांक 137, मध्ये एक जलमय स्वतंत्र बोअरवेल आहे. तो पूर्ण हिस्सा त्यांनी. हा दुय्यम निंबधक गेवराई जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2443/2026 दिनांक 30/04/2026 प्रमाणे खरेदी दिली होता.परंतु नजर चुकीने बोअरवेल ची नोंद खरेदी दस्ता मध्ये लिहिण्याचे राहिल्यामुळे 7/12 अभिलेखात नोंद घेण्याचे राहिले. करिता सदरील बोअरवेल नोंद घेण्यासाठी लिहुन देणार यांचे शपथपत्र सोबत जोडले आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर हक्क अभिलेखात दाखल केले.