सातबारा Watch

← आंतरवाली बु

Ferfar #4614 · आंतरवाली बु

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
114, 115, 290
Talathi
निखील शामसुंदर तपसे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार :- शाहूराव विश्वासराव वावरे रा. अंतरवाली बु ता.गेवराई जि.बीड, यांनी अर्ज देऊन कळविले आहे की त्यांचे बंधु नामे तानाजी विश्वासराव वावरे,आई रेखाबाई विश्वासराव वावरे,पुतणी रोहिणी तानाजी वावरे व पत्नी संजीवनी शाहूराव वावरे रा. अंतरवाली बु यांनी बाजूस दाखल केलेल्या मौ.अंतरवाली बु. येथील स.नं./ग.नं. 290,115,114 मधील जमिनीवर भारतीय स्टेट बँक कृ.वि.शा. गेवराई (03843) ता.गेवराई जि.बीड यांचेकडून फे.क्र. 2608, ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 2,64,000/- प्रत्तेकी व रोहिणी तानाजी वावरे यांनी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2,00,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक कृ.वि.शा. गेवराई (03843) ता.गेवराई जि.बीड यांचेकडील पत्र जा क्र 18,19,20,21 दि. 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.