सातबारा Watch

← देवकी

Ferfar #2466 · देवकी

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
शिवकुमार गोविंदराव जिंदमवार
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑप क्रे.सो.लि बीड शा.गेवराई . लिहून घेणार : निळकंठ राधाकिसन चोरमले यांनी सर्व्हे क्रमांक : 14 तपशिल : दिनांक 30/06/2025 रोजी शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑप क्रे.सो.लि बीड शा.गेवराई चा निळकंठ राधाकिसन चोरमले यांच्या नावे र.रु.60000/- कर्ज. - 2371 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑप क्रे.सो.लि बीड शा.गेवराई यांचेकडीलपत्र क्र.शि.म.को.ऑ.क्रे.सो.लि.338/2026-27 दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.