Ferfar #1660 · गोविंदवाडी (चव्हाणवाडी)
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक शाखा गेवराई
लिहुन घेणार : मधुकर ठमाजी वाघमोडे
यांनी सर्व्हे क्रमांक 1500,1366,1339 वर फेरफार क्रमांक 458,821 ने घेतलेला बोजा एस बी एच चा बोजा मधुकर ऊमाजी वाघमोडे कडे र.रु 40000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा गेवराई
यांचेकडील पत्र/जा.क्र.1931 दिनांक 26/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.