Ferfar #1264 · खोपटी
गेवराई, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32
- Talathi
- गणेश निवृत्तीराव आडवाल
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : सतीश तोटावार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड
आदेश क्रमांक : जा.क्र.वि-2/साखरे मनोहर/मालमत्ता/हस्तांतरण/आदेश/2876/2026
आदेश दिनांक : 15/10/2026
अधिकारी: सतीश तोटावार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांच्या आदेश क्रमांक : जा.क्र.वि-2/साखरे मनोहर/मालमत्ता/हस्तांतरण/आदेश/2876/2026 आणि द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लि बीड यांचे पत्र जा.क्र/द्वा.मंत्री ना.सह.बँक लि/2026-27 दिनांक-15/10/2026
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 अन्वये स्थावर मालमत्ता हस्तांतरण प्रमाणपत्र नमुना र नियम व 1961 चे नियम 85 नुसार सतीश तोटावार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांचे आदेशानुसार द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लि.बीड यांच्या नावे नमूद क्षेत्र 4 हे 5550 आर असलेल्या मालमत्तेचे स्वामित्व व मालकी हक्क त्यांचा भोगवटा संपुष्टात आणून मौजे खोपटी साझा-राजपिंपरी येथिल गट क्र.32 मधील मनोहर किसनराव साखरे क्षेत्र 4 हे 5550 आर या मालमत्तेचे स्वामित्व व मालकी हक्कासह त्याच्या भोगवटा सदरी मनोहर किसनराव साखरे यांचे नाव नोंद करण्याची सतीश तोटावार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांचे आदेश क्रमांक : जा.क्र.वि-2/साखरे मनोहर/मालमत्ता/हस्तांतरण/आदेश/2876/2026 आणि द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लि बीड यांचे पत्र जा.क्र/द्वा.मंत्री ना.सह.बँक लि/2026-27 दिनांक-15/10/2026 पत्र व आदेशान्वये नोंद घेतली जि मंजुरीस्तव सविनय सादर.