Ferfar #2925 · काठोडा
गेवराई, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 61
- Talathi
- भुजबळ संकेत मिनिनाथ
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : संचिका क्रं.2026/जमाबंदी-1/मौ.काठोडा/61/85/2/वाटणीपत्र/कावि-1048
आदेश दिनांक : 03/08/2026
अधिकारी :- मा.तहसिलदार गेवराई तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे न्यायालय गेवराई जि.बीड
आदेश क्रमांक :- संचिका क्रं.2026/जमाबंदी-1/मौ.काठोडा/61/85/2/वाटणीपत्र/कावि-1048 तहसिल कार्यालय गेवराई निर्णय दिनांक :-03/08/2026
नोंद वाटप पत्राची:-
श्रीम.कडूबाई दामु गर्दे रा.काठोडा ता.गेवराई जि.बीड. यांनी अर्ज देवून कळविले आहे की, खालिल दर्शविलेल्या शेत-जमिनी बाबत महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 150 नुसार कलम 85/2 अन्वये कडूबाई दामु गर्दे यांनी मौ.काठोडा ता.गेवराई येथील गट/सर्व्हे क्रमांक 61 मधील जमीन वाटप केले बाबतचा मा.तहसिलदार गेवराई तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे न्यायालय गेवराई जि.बीड यांचे आदेश क्रमांक संचिका क्रं.2026/जमाबंदी-1/मौ.काठोडा/61/85/2/वाटणीपत्र/कावि-1048 तहसिल कार्यालय गेवराई निर्णय दि.03/08/2026 प्राप्त झालेवरुन नोंद घेण्यात येते कि,बाजूस दाखवलेल्या गट/सर्व्हे क्रमांक 61 मधील जमीन नातवास आपापसात खालील प्रमाणे वाटप करून दिली आहे.
वाटणीपत्र लिहून देणार :– कडूबाई दामु गर्दे रा.काठोडा ता.गेवराई जि.बीड, (खाता क्रमांक 517) मौ.काठोडा येथील गट/सर्व्हे क्रमांक 61, मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.88 हे.आर, पो.ख. 0.03 हे.आर. हे पूर्ण क्षेत्र त्यांनी
वाटणीपत्र लिहून घेणार :– 1)युवराज रामेश्वर गर्दे रा.काठोडा ता.गेवराई जि.बीड, (खाता क्रमांक 30535) यांना मौ.काठोडा येथील गट/सर्व्हे क्रमांक 61, मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.44 हे.आर, पो.ख. क्षेत्र 0.01.50 हे.आर. जमीन वाटप करुन दिली आहे.
वाटणीपत्र लिहून घेणार :– 2)कृष्णा सोमनाथ गर्दे अ.पा.क.आई संगिता सोमनाथ गर्दे रा.काठोडा ता.गेवराई जि.बीड, (खाता क्रमांक 30536) यांना मौ.काठोडा येथील गट/सर्व्हे क्रमांक 61, मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.44 हे.आर, पो.ख. क्षेत्र 0.01.50 हे.आर. जमीन वाटप करुन दिली आहे.
वरील प्रमाणे वाटणीपत्र लिहून देणार व घेणार यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये, तसेच महाराष्ट्र जमीन महसुल (धारण जमीनीचे विभाजन) नियम 1967 अन्वये जमीन वाटप केली असून मा.तहसिलदार गेवराई तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे न्यायालय गेवराई जि.बीड यांचे आदेश आलेवरुन नोंद घेतली.
ती पुढील योग्य त्या निर्णयास्तव नोंद सविनय सेवेत सादर केली असे.