सातबारा Watch

← सुर्डी बु .

Ferfar #2137 · सुर्डी बु .

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
79/आ
Talathi
अविनाश बैनाजी दांडगे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन्स् प्रा.लि.नजीक बाभुळगाव ता.शेवगाव जि.अहिल्यानगर लिहून घेणार : ज्ञानोबा निवृत्ती दोरतले यांनी सर्व्हे क्रमांक : 79/आ तपशिल : दिनांक 25/06/2025 रोजी गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन्स् प्रा.लि. चा ज्ञानोबा निवृत्ती दोरतले यांच्या नावे रु.1600000/- या रकमेचा इकरार केला. - 2052 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन्स् प्रा.लि.नजीक बाभुळगाव ता.शेवगाव जि.अहिल्यानगर यांचेकडील पत्र जा.क्र.जीआयएसीएल/1500 दि.15/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.