सातबारा Watch

← सुर्डी बु .

Ferfar #2152 · सुर्डी बु .

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
90
Talathi
अविनाश बैनाजी दांडगे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार :श्री मंगलनाथ मल्टीस्टेट को-ऑप क्रे.सो.लि.माजलगाव लिहून घेणार : बाबु रामभाऊ आर्जून यांनी सर्व्हे क्रमांक : 90 तपशिल : श्री मंगलनाथ मल्टीस्टेट को-ऑफ क्रे.सोसायटी लि.चा बाबू रामभाऊ अर्जुन यांच्या नावे 200000 रु.कर्ज - 1806 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री मंगलनाथ मल्टीस्टेट को-ऑप क्रे.सो.लि.माजलगाव यांचेकडील पत्र जा.क्र.MSCS/TKB10/LETTER/151/2026 दि.02/11/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.