Ferfar #5112 · सिरसदेवी
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गेवराई
लिहुन घेणार : सखाराम लालासिंग राठोड
यांनी सर्व्हे क्रमांक 290 वर फेरफार क्रमांक 1037 ने घेतलेला बोजा बोजा रु 10000/- सखाराम लालसिग क डे
सर्व्हे क्रमांक 314 वर फेरफार क्रमांक 1037 ने घेतलेला बोजा
सर्वे क्रमांक 292 वर फेरफार क्रमांक 1137 ने म ग्रा बॅ शा गेवराई रु 10000/-बोजा सखाराम लालसिंग कडे घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्र. MGB/Charge/60/2026 दि. 15/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.