Ferfar #5120 · सिरसदेवी
गेवराई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 296
- Talathi
- विशाल रुस्तम गायके
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार : आप्पा नाना अंबुले रा. सिरसदेवी, ता. गेवराई, जि. बीड यांनी अर्ज देवून कळविले की, त्यांच्या नावे मौजे सिरसदेवी मधील गट नं. 296 मध्ये 0 हे 18 आर जमीन असून ती त्यांनी या गटातील मदन बाबू काळे यांचेकडून दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्र. 419/216 सन 2002 दि. 12/02/2002 साली 0.02 आर आणि दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्र. 4957/3/9 सन 2005 दि. 21/11/2005 साली 0.20 आर जमीन घेतली व त्यानंतर त्यांनी त्यांच्या जमिनीपैकी 0.04 आर जमीन विक्री केली. तरी त्यांची राहिलेली 0.18 जमीन सदर गटात शिल्लक आहे असे त्यांचे अर्जात नमूद आहे. करिता सदर अर्ज व खरेदी दस्त संचिका यावरून सदर फेरफाराची नोंद घेतली. जी पुढील योग्य त्या निर्णयास्तव सादर.