सातबारा Watch

← सिरसदेवी

Ferfar #5124 · सिरसदेवी

गेवराई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1, 316
Talathi
विशाल रुस्तम गायके
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 वाटपपत्र : अर्जदार - 1) अरुण नवनाथ वेताळ, 2) अशोक नवनाथ वेताळ रा. सिरसदेवी यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे सिरसदेवी येथील गट क्रमांक 1 व 316 मधील शेतजमीन त्यांच्या कौटुंबिक सुखसोयीकरता त्यांच्या पत्नींच्या नावे राजीखुशीने वाटप करून दिली आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे, गट क्रमांक 1 चा वाटपापुर्वीचा तपशील : भोगवटदाराचे नाव - अरुण नवनाथ वेताळ क्षेत्र 0 हे 50 आर व 03.50 आर पो. ख. गट क्रमांक 1 चा वाटपानंतरचा तपशील : भोगवटदाराचे नाव - कोमल अरुण वेताळ क्षेत्र 0 हे 50 आर व 03.50 आर पो. ख.आणि गट क्रमांक 316 चा वाटपापुर्वीचा तपशील : भोगवटदाराचे नाव - अशोक नवनाथ वेताळ क्षेत्र 0 हे 40 आर गट क्रमांक 316 चा वाटपानंतरचा तपशील : भोगवटदाराचे नाव - अंजली अशोक वेताळ क्षेत्र 0 हे 40 आर. अर्ज, जबाब, नोटरी दस्त 80AB 721124 व 721125, प्रत्यक्ष जंगल परिस्थिती व कब्जा वहिवाट नुसार, म.ज.म.अधिनियम चे कलम 149, 150(2)अन्वये नोंद घेतली असे.