Ferfar #2109 · सेलू
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक :897/2023
आदेश दिनांक : 14/12/2024
वादी- रविंद्र हेमा राठोड रा.भेंडटाकळी ता. गेवराई जि. बीड
प्रतिवादी- 1) मदन हेमा राठोड रा.भेंडटाकळी ता. गेवराई जि. बीड
2)विकास हेमा राठोड रा.भेंडटाकळी ता. गेवराई जि. बीड 3) सुनिल हेमा राठोड रा. भेंडटाकळी ता. गेवराई जि. बीड
यांचेमध्ये मे.दिवाणी न्यायाधिश साहेब (क-स्तर) गेवराई जि.बीड यांचे न्या्यालयात रे.दि.दा.नं. 897/2023, हा दावा चालु होता. सदर दाव्या मध्ये वादी व प्रतिवादीमध्ये वादग्रस्त क्षेत्राबाबत तडजोड होऊन दावा निकाली काढण्यांत आला.
वाटप पूर्वीचे क्षेत्र :
1)हेमा चापला राठोड सर्वे नं.54 क्षेत्र:0.8050 हे.आर , पोट खराब क्षेत्र:0.07 हे.आर
2)हेमा चापला राठोड सर्वे नं.55 क्षेत्र:0.77 हे.आर , पोट खराब क्षेत्र:0.07 हे.आर
सदर तडजोड पत्रानुसार वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे.
1) रविंद्र हेमा राठोड सर्वे नं.54 क्षेत्र:0.4050 हे.आर आणि पोट खराब क्षेत्र:0.03 हे.आर
2) विकास हेमा राठोड सर्वे नं.54 क्षेत्र:0.40 हे.आर आणि पोट खराब क्षेत्र:0.04 हे.आर
3) मदन हेमा राठोड सर्वे नं.55 क्षेत्र:0.3850 हे.आर आणि पोट खराब क्षेत्र:0.0350 हे.आर
4) सुनिल हेमा राठोड सर्वे नं.55 क्षेत्र:0.3850 हे.आर आणि पोट खराब क्षेत्र:0.0350 हे.आर
याप्रमाणे सदर तडजोड पत्रानुसार वादी व प्रतिवादी मध्यें वादग्रस्त क्षेत्रा बाबत तडजोड झाली असुन रे.दि.दा.नं.897/2023 दिनांक 14/12/2024 रोजी च्या कोर्ट तडजोडपत्राची छायांकीत प्रत व मुद्रांक जिल्हाधिकारी बीड यांच्या कडील पावती चलन क्र.1)MH000366653202526E (रक्कम रु.600) 2)MH000366901202526E (रक्कम रु.100) आले वरुन नोंद घेण्यात आली. नोंद निर्णयास्तव सादर.