सातबारा Watch

← सेलू

Ferfar #2122 · सेलू

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
85/2
Talathi
अविनाश बैनाजी दांडगे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार :गोदावरी नागरी सहकारी पतसंस्था लि.गेवराई लिहून घेणार : अशोक सखाराम शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 85/2 तपशिल : दिनांक 22/05/2023 रोजी गोदावरी नागरी सहकारी पतसंस्था लि गेवराई चा अशोक सखाराम शिंदे यांच्या नावे र.रु.125000/- कर्ज. - 1723 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गोदावरी नागरी सहकारी पतसंस्था लि.गेवराई यांचेकडील पत्र जा.क्र.Goda/out-ow/61/2026-2027 दि.22/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.