Ferfar #1355 · चोपड्याचिवाडी
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/ऐ
- Talathi
- अविनाश बैनाजी दांडगे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार :भारतीय स्टेट बँक शाखा गेवराई
लिहून घेणार :फुलचंद निवृत्ती चोपडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 25/ऐ तपशिल : स्टेट बॅंक ऑफ हैद्राबाद शा.गेवराई चा कर्ज बोजा रु. 60,000/- फुलचंद निवृत्ती चोपडे कडे - 498
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा गेवराई यांचेकडील पत्र जा.क्र.2119 दि.05/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.