सातबारा Watch

← टाकळगव्हाण तरफ तालखेड

Ferfar #1831 · टाकळगव्हाण तरफ तालखेड

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
अविनाश बैनाजी दांडगे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार :शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑप.क्रे.सो.ली बीड शाखा-सिरसदेवी लिहून घेणार : अर्जुन देवराव गोफणे यांनी सर्व्हे क्रमांक : 33 तपशिल : दिनांक 18/08/2025 रोजी शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑ.क्रे. सो. ली बीड चा अर्जुन देवराव गोफणे यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 1769 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑप.क्रे.सो.ली बीड शाखा-सिरसदेवी यांचेकडील पत्र जा.क्र.शि.म.को.ऑ.क्रे.सो.लि.,/62/2026-27 दि.09/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.