Ferfar #1834 · टाकळगव्हाण तरफ तालखेड
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : एन.एल.एस.शुगर्स लि. युनिट 03 जय महेश, पवारवाडी ता.माजलगाव
लिहून घेणार : शामराव तुळशिराम काकडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 25/इ तपशिल : दिनांक 01/06/2023 रोजी एन एस एल शुगर्स लि.युनिट 111 जय महेश पवारवाडी चा शामराव तुळशिराम काकडे यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज. - 1600
सर्व्हे क्रमांक : 56/ए तपशिल : दिनांक 01/06/2023 रोजी एन एस एल शुगर्स लि.युनिट 111 जय महेश पवारवाडी चा शामराव तुळशिराम काकडे यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज. - 1600
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एन.एल.एस.शुगर्स लि.युनिट 03 जय महेश, पवारवाडी ता.माजलगाव यांचेकडील पत्र जा.क्र.शेतकी/1770/2026 दि.26/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.