सातबारा Watch

← माळहिवरा

Ferfar #1236 · माळहिवरा

गेवराई, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
बालासाहेब दामोधर आबुज
First seen
5d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : IDBI BANK शाखा तिर्थपुरी ता घनसांवगी जि जालना गहाणखत लिहुन देणार : चिंतेश्वर अग्रो प्रोसेसिंग प्रा.लि. गेवराई तर्फे महेश उत्तमराव रासने रा. माळहिवरा यांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्रमांक 5721-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66 क्षेत्र 5.6371 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चिंतेश्वर अग्रो प्रोसेसिंग प्रा.लि. गेवराई तर्फे महेश उत्तमराव रासने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.