सातबारा Watch

← माळहिवरा

Ferfar #1238 · माळहिवरा

गेवराई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
बालासाहेब दामोधर आबुज
First seen
5d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 नोंद बोअरवेल दुरुस्तीची - श्री. संभाजी रामदासजी करांडे रा.चिंतामन कॉलनी जालना रोड गेवराई ता.गेवराई जि.बीड यांनी खरेदीखत,अर्ज देवून कळविले आहे की,मौ.माळहिवरा येथील गट नं.66 मधील विनायक प्रशांत जाकिटे यांची जमीन खरेदी फेरफार नं.1229 ने संभाजी रामदासजी करांडे यांच्या नावे 0.61 आर क्षेत्राची नोंद झाली आहे.परुंतु विनायक प्रशांत जाकिटे यांच्या नावे असलेली 7/12 च्या ईतर हक्कातील स्वतंत्र बोअरवेलची नोंद कायम राहिली आहे तरी त्यांचे नावावरील इतर हक्कातील स्वतंत्र बोअरवेलची नोंद कमी करून बोअरवेल एक स्वतंत्र संभाजी रामदासजी करांडे यांचा अशी नोंद होणेस्तव अर्ज,खरेदीखता आधारे नोंद घेतली.ती मंजुरीस्तव सेवेत सादर.