सातबारा Watch

← निपाणी जवळका

Ferfar #3701 · निपाणी जवळका

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
401
Talathi
राजेंद्र केशवराव कांबळे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : आधारवड अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.गेवराई मुख्य शाखा बेदरे कॉम्पलेक्स कोल्हेर रोड गेवराई , लिहून देणार : बाळु कुंडलिक धुमाळ रा. निपाणी जवळका यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 401 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक आधारवड अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.गेवराई मुख्य शाखा बेदरे कॉम्पलेक्स कोल्हेर रोड गेवराई यांचेकडील पत्र क्रमांक 60/26/27 दिनांक 19/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.