Ferfar #3502 · अर्धमसला
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 340
- Talathi
- राजेंद्र केशवराव कांबळे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : रुद्रेश्वर अर्बन को-ऑप क्रेडीट सो.लि.गेवराई शाखा गेवराई,
लिहून देणार : एकनाथ बबनराव चव्हाण रा. अर्धमसला यांनी रक्कम रुपये 290293/-/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 340 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक रुद्रेश्वर अर्बन को-ऑप क्रेडीट सो.लि.गेवराई शाखा गेवराई यांचेकडील पत्र व तहसील कार्यालय गेवराई यांचा पत्र क्रमांक 2026/जमा-1/बोजा/कावि/1192 दिनांक 22/09/2026 चे दिलेवरुन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1660 ब 1969 चे नियम 107 नुसार ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये. 290293/-चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.