सातबारा Watch

← अर्धमसला

Ferfar #3514 · अर्धमसला

गेवराई, बीड · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
175, 176
Talathi
राजेंद्र केशवराव कांबळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 अर्जदार :- यश राम पिंपळे रा.अर्धमसला यांनी अर्ज,आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला ,निर्गम उतारा व शपथपत्र देऊन कळविले आहे गट नंबर/सर्व्हे नंबर 175, 176, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2062 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला यशराज राम पिंपळे अ.पा.क.आई मादुरा राम पिंपळे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.तसेच सदर 7/12 अभिलेखावर यशराज राम पिंपळे असे दिसुन येते यशराज राम पिंपळे व यश राम पिंपळे या दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहे करिता शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली करिता पुढील कार्यवाहीस्तव सादर.