Ferfar #1702 · भेंड(खुर्द)
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
वाटपपत्र : श्री.ज्ञानदेव विश्वंभर कोळपे , श्री.रमेश विश्वंभर कोळपे रा.भेंडखुर्द यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे भेंडखुर्द येथील गट क्रमांक 151,172 मधील शेतजमीन त्यांच्या कौटुंबिक सुखसोयीकरिता त्यांच्या पत्नीच्या व भावाच्या नावे राजीखुशीने वाटप करून दिली आहे त्याचा तपशील पुढीलप्रमाणे
1) गट क्र. 151 चा वाटपापूर्वीचा तपशील
भोगवटदाराचे नाव : ज्ञानदेव विश्वंभर कोळपे
क्षेत्र : हे 1.20 आर
गट क्र. 151 चा वाटपानंतरचा तपशील
भोगवटदाराचे नाव : रुक्मीन ज्ञानदेव कोळपे
क्षेत्र : हे 0.60 आर
उर्वरित 0.60 आर जमीन ज्ञानदेव विश्वंभर कोळपे यांनी वाटपात स्वत:कडे कायम ठेवली.
2) गट क्र. 172 चा वाटपापूर्वीचा तपशील
भोगवटदाराचे नाव : रमेश विश्वंभर कोळपे
क्षेत्र : हे 0.41 आर
गट क्र. 172 चा वाटपानंतरचा तपशील
भोगवटदाराचे नाव : ज्ञानदेव विश्वंभर कोळपे
क्षेत्र : हे 0.41 आर
अर्ज, जबाब, नोटरी दस्त DU928281 ,प्रत्यक्ष जंगल परिस्थिती व कब्जा वहिवाट नुसार ,म.ज.म अधिनियम 1966 चे कलम 149,150(2)अन्वये नोंद केली असे.