सातबारा Watch

← भेंडटाकळी

Ferfar #2708 · भेंडटाकळी

गेवराई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
331
Talathi
अमोल आप्पासाहेब औटे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 वाटपपत्र : श्री.शिवाजी गोवर्धन काळे रा.वाहेगाव यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे भेंडटाकळी येथील गट क्रमांक 331 मधील शेतजमीन त्यांच्या कौटुंबिक सुखसोयीकरिता त्यांच्या पत्नीच्या नावे राजीखुशीने वाटप करून दिली आहे त्याचा तपशील पुढीलप्रमाणे गट क्र.331 चा वाटपापूर्वीचा तपशील भोगवटदाराचे नाव : शिवाजी गोवर्धन काळे क्षेत्र : हे 0.84 आर गट क्र. 331 चा वाटपानंतरचा तपशील भोगवटदाराचे नाव : कोंताबाई शिवाजी काळे क्षेत्र : हे 0.84 आर वरीलप्रमाणे शिवाजी गोवर्धन काळे यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे शेतजमीन करून दिली आहे. अर्ज, जबाब, नोटरी दस्त DU405985 ,प्रत्यक्ष जंगल परिस्थिती व कब्जा वहिवाट नुसार ,म.ज.म अधिनियम 1966 चे कलम 149,150(2)अन्वये नोंद केली असे.