सातबारा Watch

← भेंडटाकळी

Ferfar #2723 · भेंडटाकळी

गेवराई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
381
Talathi
अमोल आप्पासाहेब औटे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 वाटपपत्र : श्री.विश्वंभर एकनाथ उबाळे रा.भेंडटाकळी यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे भेंडटाकळी येथील गट क्रमांक 381 मधील शेतजमीन त्यांच्या कौटुंबिक सुखसोयीकरिता त्यांच्या पत्नीच्या नावे राजीखुशीने वाटप करून दिली आहे त्याचा तपशील पुढीलप्रमाणे, गट क्र. 381 चा वाटपापूर्वीचा तपशील भोगवटदाराचे नाव : विश्वंभर एकनाथ उबाळे क्षेत्र : हे 1.87 आर,पोख 0.01 आर गट क्र. 381 चा वाटपानंतरचा तपशील भोगवटदाराचे नाव : सावित्रा विश्वंभर उबाळे क्षेत्र : हे 1.00 आर विश्वंभर एकनाथ उबाळे यांनी उर्वरित हे 0.87 आर,पोख 0.01 आर जमीन वाटपात स्वत:च्या नावे कायम ठेवली. अर्ज, जबाब, नोटरी दस्त EN776065 ,प्रत्यक्ष जंगल परिस्थिती व कब्जा वहिवाट नुसार ,म.ज.म अधिनियम 1966 चे कलम 149,150(2)अन्वये नोंद केली असे.