सातबारा Watch

← भेंडटाकळी

Ferfar #2724 · भेंडटाकळी

गेवराई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
30
Talathi
अमोल आप्पासाहेब औटे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 वाटपपत्र : श्री.रामदास भानुदास लांडे रा.भेंडटाकळी यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे भेंडटाकळी येथील गट क्रमांक 30 मधील शेतजमीन त्यांच्या कौटुंबिक सुखसोयीकरिता त्यांच्या पत्नीच्या नावे राजीखुशीने वाटप करून दिली आहे त्याचा तपशील पुढीलप्रमाणे, गट क्र. 30 चा वाटपापूर्वीचा तपशील भोगवटदाराचे नाव : रामदास भानुदास लांडे क्षेत्र : हे 0.97 आर गट क्र. 30 चा वाटपानंतरचा तपशील भोगवटदाराचे नाव : सिताबाई रामदास लांडे क्षेत्र : हे 0.97 आर अर्ज, जबाब, नोटरी दस्त EN643032 ,प्रत्यक्ष जंगल परिस्थिती व कब्जा वहिवाट नुसार ,म.ज.म अधिनियम 1966 चे कलम 149,150(2)अन्वये नोंद केली असे.