Ferfar #396 · रामेश्वर
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
बोजा कमी:-
खातेदार :- रामेश्वर भगीरथ शिंदे रा.रामेश्वर ता.गेवराई जि.बीड,यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर महाराष्ट्र ग्रामीण बँक शा.गेवराई यांचेकडून घेतलेले कर्ज गट न.22 मध्ये रक्कम रु.100000 /- व गट न.25 मध्ये रक्कम रु. 6000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचेकडील पत्र MGB/CHARGE/68/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे