Ferfar #397 · रामेश्वर
गेवराई, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47
- Talathi
- सुरेखा राजाभाऊ मोगल
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 206
आदेश दिनांक : 13/07/2026 अर्जदार सुदर्शन गंगाधर जगदाळे रा.रामेश्वर ता. गेवराई जि. बीड यांनी दि.10/06/2026 रोजी अर्ज देऊन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वडिलोपार्जीत मिळकतिच्या विभाजन मान्यता मिळणे बाबत अर्ज केला होता.त्या प्रकरणी मा. तहसीलदार गेवराई यांनी म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85/2 नुसार दि. 13/07/2026 रोजी खालील आदेश पारित केला असून तो पुढील प्रमाणे ,
वाटपापूर्वी नावे असलेले क्षेत्र खालीलप्रमाणे –
सुदर्शन गंगाधर जगदाळे मोजे- रामेश्वर येथील गट न. 47 मधील क्षेत्र 1 हे 0.69 आर पोट खराब 0 हे 02 आर
ज्याचे नावावर वाटप करायचे आहे ते खालीलप्रमाणे
आशा सुदर्शन जगदाळे मोजे- रामेश्वर येथील गट न. 47 मधील क्षेत्र 1 हे 0.00 आर पोट खराब 0 हे 00 आर
मा.तहसीलदार तथा दंडाधिकारी गेवराई यांचे न्यायालय गेवराई आदेश क्र.2026/जमाबंदी-1/रामेश्वर /85/2/वाटणीपत्र/कावी- दि-13/07/2026 नुसार नोंद घेण्यात आली पुढील कार्यवाहीस्तव सादर.