सातबारा Watch

← वाहेगांव आमला

Ferfar #2916 · वाहेगांव आमला

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
249, 251
Talathi
सुरेखा राजाभाऊ मोगल
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया लिहुन घेणार : वाल्मिक माणिक नाईकनवरे यांनी सर्व्हे क्रमांक 251 वर फेरफार क्रमांक 958 ने घेतलेला बोजा स्टे. बॅक ऑ.हैद्रबाद शाखा हिरापुर याचा बोजा रु 14000/- वाल्मीक माणिक नाईकनवरे याच्याकडे सर्व्हे क्रमांक 251 वर फेरफार क्रमांक 1063 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा हिरापुर चा बोजा 14000/- वाल्मीक कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.22/09/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.