Ferfar #2918 · वाहेगांव आमला
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57
- Talathi
- सुरेखा राजाभाऊ मोगल
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : रा.शाहू महाराज अर्बन म.को-ऑप क्रेडीट सो.ली.माजलगाव
लिहून घेणार : रामेश्वर एकनाथ खेत्रे
यांनी सर्व्हे क्रमांक : 57 तपशिल : दिनांक 10/11/2017 रोजी राजर्षी शाहू महाराज अर्बन म को आ क्रे सो लि.माजलगा चा रामेश्वर एकनाथ खेत्रे यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 1567
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.mscs/cr/561/2012/109/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.