Ferfar #5603 · पाचेगाव
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 885
- Talathi
- अशोक सर्जेराव यमगर
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : श्री गजानन नागरी सहकारी बँक लि.बीड
लिहून घेणार : नंदु विष्णु फुलझळके
यांनी सर्व्हे क्रमांक : 885 तपशिल : श्री गजानन नागरी सहकारी बँक लि.बीड चा नंदु विष्णु फुलझळ्के कडे रक्कम रु 200000 (दोन लाख )बोजा 4897
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री गजानन नागरी सहकारी बँक लि.बीड यांचेकडील पत्र क्र.28/2026 दि.28/07/2026दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.