Ferfar #5607 · पाचेगाव
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
अर्जदार .प्रज्वल बजरंग हाटवटे यांनी अर्ज व शाळा सोडल्याचा दाखला,आधार कार्ड दि.27/10/2026 देऊन कळविले आहे की,मौजे.पाचेगांव येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 846,769 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 3101,3102 जमीन आलेली आहे.तरी आज रोजी वय 18 वर्षे झालेले आहे.7/12 सदरी दाखल असलेला प्रवीण बजीरंग अपाक मनिषा बजीरंग हाटवटे शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.