Ferfar #5613 · पाचेगाव
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 533
- Talathi
- अशोक सर्जेराव यमगर
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ बीड म.बीड
लिहून घेणार : शामराव चिमा राठोड
यांनी सर्व्हे क्रमांक : 533 तपशिल : जि.व्य.महा.अपंग वित्त आणि विकास महामंडळ यांचा 50000/- रु चा बोजा शामराव चिमाजी यांचेकडे - 2823
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ बीड म.बीड यांचेकडील पत्र क्र.दिविविम/जि.का./बीड/2026/194 दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.