सातबारा Watch

← एरंडगाव

Ferfar #1393 · एरंडगाव

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
169, 170
Talathi
धुराजी कचरु शेजाळ
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहुन देणार : स्टे बँक ऑफ इंडिया शा हिरापूर लिहुन घेणार : श्रीराम पाडुरंग लाखे यांनी सर्व्हे क्रमांक 170,169 वर फेरफार क्रमांक 525,585 ने घेतलेला बोजा स्टे.बॅ.ऑ.है.चा बोजा रु 10000/- व रु 48000/- श्रीराम कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. लिहुन घेणार : महादेव श्रीराम लाखे यांनी सर्व्हे क्रमांक 169 वर फेरफार क्रमांक 810 ने घेतलेला बोजा स्टे.बॅ.ऑ.है.चा बोजा रु 99000/- महादेव कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.17.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. लिहुन घेणार : आशाबाई श्रीराम लाखे यांनी सर्व्हे क्रमांक 169 वर फेरफार क्रमांक 525 ने घेतलेला बोजा स्टे.बॅ.ऑ.है.चा बोजा रु 20000/- आशाबाई कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.19.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.