सातबारा Watch

← सुशी

Ferfar #2981 · सुशी

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
226
Talathi
बालाजी शिवाजीराव सोन्नर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026 लिहून देणार : एन एस एल सुगर्स लि युनिट 3 जय महेश पवारवाडी ता माजलगाव जि बीड लिहून घेणार : दिपाली तुकाराम मोंढे यांनी दिपाली तुकाराम मोंढे यांच्याकडे एन एस एल शुगर्स लि युनिट ३ जय महेश रु ६००००० सहा लाख बोजा - 2797 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन दि 28/०७/२०२६ ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.